यूपीए प्रमुख करणार या बातमीत तथ्य नाही शरद पवार
मोदी सरकार विरोधात विरोधक एकवटले असून त्याचे नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र यूपीए प्रमुख करणाऱ्या बाबतीत तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी एबीपी माझा सांगितला आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येताना दिसत आहेत.
यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश मात्र नव्हता.
दुसरीकडे पंजाब मधील देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याकडे जातीने त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असं तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी आनंदोलनासाठी ही एकत्र येताना दिसत नाही. यामध्ये पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस सुद्धा सर्वपक्षीय बरोबर एकत्र येताना दिसत नाही.
2014 च्या निवडणुकीनंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध इतके मोठे आंदोलन करून आजपर्यंत आवाज कोणी उठवला नव्हता. पण देशातील शेतकरी यांनी ही कायद्याचा विरोध करून आंदोलनाला पाठिंब दिल आहे.
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH